अस्पृश्यता निवारणाचे सातवे सोनेरी पान !

महाराष्ट्राच्या इतिहासात एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून विसाव्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत मान्यवर नेत्यांमध्ये जे राजकीय, सामाजिक संघर्ष झाले त्याला, राम गणेश गडकरी यांच्या ‘एकच प्याला’ नाटकामधील भाषेचा आधार घेत ...

सोलापूरचे मार्शल रामकृष्ण गणेशराम जाजू

‘मार्शल’ हे खरे तर लष्करी संबोधन, परंतु तेच संबोधन महात्माजींना दैवत मानून ज्याने अहिंसेची व अनात्याचाराची शपथ घेतलेली आहे अशा जाजू नावाच्या सोलापूरातील गांधीवादी समाजसेवकाच्या नावापुढे पाहून मोठा विरोधाभास वाटतो.

वासुदेव बळवंत; नव्हे, हॉटसन-गोगटे !

‘सोलापूर मार्शल लॉ’चे प्रकरण, त्याचा निकाल लागून गेल्यानंतरही चिघळत राहिले आणि त्याचे पर्यवसान ‘मार्शल लॉ’चे कर्ते अर्नेस्ट हॉटसन यांच्यावर गोळ्या झाडण्यात झाले. तो इतिहास रोमहर्षक आहे.

सोलापूरचा ‘मार्शल लॉ’ आणि चार हुतात्मे

भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सोलापुरला ‘मार्शल लॉ’चे महाभारत घडून आले. त्याआधी तेथे चक्क चार दिवस स्वराज्य होते. त्याला सोलापूरकर ‘गांधीराज’ म्हणत होते. अर्थात ते अचानक, एकाएकी घडले नाही. त्या पाठीमागे सोलापूरच्या राष्ट्रीय चळवळीची चार ...

कुर्बान हुसेन – सोलापूरचा हुतात्मा राष्ट्रभक्त तरुण

सोलापूरचा कुर्बान हुसेन यांच्या एवढी उपेक्षा स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात कोणाच्याच वाट्याला आलेली नसेल ! वीस-एकवीस वर्षांच्या आयुष्यात कुर्बान हुसेन सातत्याने ‘रयतेचे कोतवाल व वकील’ राहिले ...