मी अनिरुद्ध बिडवे

अनिरुद्ध बिडवे यांनी एम कॉम, एम ए, एलएल बी असे शिक्षण घेतले आहे. ते एलआयसीमध्ये विकास अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी इतिहासविषयक लेखन महाराष्ट्रातील आघाडीच्या वृत्तपत्रांत व नियतकालिकांत केले आहे. लेखनाचा वारसा त्यांना त्यांच्या वडिला पासून मिळाला आहे, त्यांचे तसे दोनशेहून अधिक लेख प्रसिद्ध आहेत. त्या मध्ये एक लेखास पत्रपंडीत पा. वा. गाडगीळ स्मृती पुरस्काराचा समावेश आहे. त्यांची ‘बखर रावरंभाची’, ‘ऐक महाराष्ट्रा’, ‘विमाशास्त्राची ओळख’ ही पुस्तके प्रकाशित आहेत. त्यांची ‘शिवशाहीतील अज्ञाताचा शोध’ व ‘सोलापूर मार्शल लॉ – 1930’ ही पुस्तके प्रकाशनाच्या वाटेवर आहेत.

aniruddha_bidwe

प्रकाशित पुस्तके

 त्यांची ‘बखर रावरंभाची’, ‘ऐक महाराष्ट्रा’, ‘विमाशास्त्राची ओळख’ ही पुस्तके प्रकाशित आहेत. त्यांची ‘शिवशाहीतील अज्ञाताचा शोध’ व ‘सोलापूर मार्शल लॉ – 1930’ ही पुस्तके प्रकाशनाच्या वाटेवर आहेत.

लोरेम एप्सम हा मुद्रण आणि टाइपसेटिंग उद्योगाचा फक्त डमी मजकूर आहे. लोरेम एप्सम हा 1500 च्या दशकापासून उद्योगाचा मानक डमी मजकूर आहे, जेव्हा एका अज्ञात प्रिंटरने एक प्रकारची गॅली घेतली आणि एक प्रकारचा नमुना पुस्तक …
अधिक जाणून घ्या >>

अधिक जाणून घ्या

माझे लोकप्रिय लेख